ताजी बातमी ऑनलाईन टीम
गुरुजींनी चांगले धडे विद्यार्थ्यांना द्यावेत – उद्धव ठाकरे
“प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्टीवर मत का मांडू? शासनकर्त्यांनी या गोष्टी मान्य आहेत की नाही यावर ठाम भूमिका मांडायला हवी. देवेंद्र फडणवीस त्यांना गुरुजी मानत असतील तर त्यांचे सगळेच बरोबर आहे असे म्हटलं पाहिजे. पण आपण भविष्याकडे न पाहता इतिहासाचे उगाचच उत्खनन करत चाललो आहोत. त्यातून काही मिळणार नाही. इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि भविष्य मारुन टाकायचं ही पद्धत राज्याला घातक आहे. गुरुजींनी चांगले धडे विद्यार्थ्यांना द्यावेत हीच माझी अपेक्षा आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस त्यांना गुरुजी मानत असतील तर…’; संभाजी भिडे प्रकरणात उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -