जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनने प्रज्ञानंदचा पराभव केला आहेअंतिम सामन्यात प्रज्ञानंदने दमदार कामगिरी केली मात्र त्याचे जेतेपद थोडक्यात हुकले.अंतिम सामन्यात दोन राऊंड बरोबरीत समाप्त झाल्यानंतर टायब्रेकरमध्ये मॅग्नस कार्लसनने बाजी मारलीप्रज्ञानंद हा केवळ १८ वर्षांचा आहे. अंतिम सामना गमावूनही त्याने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.विश्वनाथन आनंदनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.विजेत्या मॅग्नस कार्लसनला ९० लाख रुपये मिळाले विजेता प्रज्ञा नंदला साठ लाख रुपये मिळाले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -