उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हिने तिच्या अतरंगी स्टाईलमुळे अगदी कमी वेळामध्ये एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिचा मोठा चाहता वर्गही आहे.उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील उर्फी जावेद ही दिसते.
नुकताच उर्फी जावेद ही चक्क साडीमध्ये दिसली आहे. पिवळ्या रंगाची साडी ही उर्फी जावेद हिने घातली आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडलाय.उर्फी जावेद ही साडीमध्येही अत्यंत बोल्ड दिसत आहे. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नसतो. नेहमीच अतरंगी लूकमध्ये उर्फी दिसते.
उर्फी जावेद हिचा हा लूक बऱ्यापैकी लोकांना आवडल्याचे दिसत आहे. अनेकजण उर्फी जावेद हिच्या या फोटोवर आणि व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.