इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष, माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे इचलकरंजीतील एकसंध असलेल्या राष्ट्रवादी पक्षात फुट
शहर जिल्हाध्यक्षपदी चोपडे तर कार्याध्यक्षपदी गाताडे
इचलकरंजी शहर कार्याध्यक्षपदी अमित गाताडे यांची निवड करण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीची नेते अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांची साथ सोडत आपल्या आमदार सहकाऱ्यांसोबत थेट सत्तेत सहभागी झाले. त्यामुळेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. या गटबाजीचे पडसाद राज्यभरासह इचलकरंजीही उमटले. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादीतील मदन कारंडे आणि माजी आमदार अशोकराव जांभळे या नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
या पक्षांतर्गत राजकारणामुळे पक्षातील काही पदाधिकारी अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती.
अखेर मंगळवारी ता. ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे विठ्ठल चोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश दोन केला. यावेळी बाळासाहेब देशमुख, डीमध्ये सौ. माधुरी चव्हाण, अमित गाताडे, इंडिया निहाल कलावंत, दत्ता देढे, आबा रताचे निऊंगरे, गणेश माच्छरे, सलीम भारत ढालाईत, उत्कर्ष सूर्यवंशी कृतीचे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.
इचलकरंजीत राष्ट्रवादीत फूट
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -