एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे हा लोकप्रिय पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे काही फायदे आणि काही तोटेदेखील आहेत.
एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे हा लोकप्रिय पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे काही फायदे आणि काही तोटेदेखील आहेत.
एसआयपीच्या माध्यमातून भारतातील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. AMFI डेटा दर्शविते की सात वर्षांपूर्वी SIP द्वारे मासिक योगदान रुपये 3 हजार कोटी होते. त्यात आता वाढ झाली असून 16 हजार रुपये प्रति महिना झाले आहे.