Friday, November 22, 2024
Homeनोकरीदहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. खरोखरच ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे उद्यापासून या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ही एक प्रकारची बंपर भरतीच आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आॅनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. चला तर मग उद्याच झटपट करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

ही भरती प्रक्रिया सीआरपीएफ यांच्याकडून राबवली जातंय. तब्बल 169 पदांसाठी ही भरती सुरू आहे. ग्रुप सी कांस्टेबल पदांसाठी ही भरती सुरू आहे. स्पोर्ट्स कोटयातून उमेदवारांची निवड ही केली जाईल. 16 जानेवारी 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपण rect.crpf.gov.in या साईटला भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलचे सर्व अपडेट मिळू शकते. rect.crpf.gov.in साईटवर जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत.

विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवाराची दहावी पास असायला हवी. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 23 असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. 15 फेब्रुवारी 2024 पूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळेच उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. 169 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -