Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंगहे' कार्ड दाखवा आणि लगेच कर्ज मिळवा : बँक कोणतीही असो :...

हे’ कार्ड दाखवा आणि लगेच कर्ज मिळवा : बँक कोणतीही असो : Credit Loan

आजकाल बाजारात कर्ज देण्यासाठी विविध योजना, मोबाईल वरील विविध ॲप्स तर काही खाजगी भिशी वाले, घरगुती व्याजवाले अशी बरीच मंडळी उपलब्ध आहे. मात्र प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगळा वेगळा असतो. सहकारी बँका पतसंस्था या निराळ्याच. Personal loan

 

मात्र प्रत्येकाची गरज वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येकाने आपल्याला सोयीस्कर अशा ठिकाणी लोन घेतलेल्या असतात तर काहीजण घेण्याचे तयारीत असतात तर काहीजण घेतलेले लोन आणि लोन काढून फेडण्याचा तयारीत असतात. अशावेळी अनेक ठिकाणी क्रायटेरिया तसेच मदती आणि व्याजदर याचा प्रश्न निर्माण होतो. Personal loan Information

 

या सर्वांची तयारी ठेवून देखील काही जणांना लोन त्वरित मिळत नाही. आणि जरी तुम्ही मिळत असलं तरी त्यासाठीची पात्रता पूर्ण करण्यासाठी वेळ तसेच खर्च हा मोठा असतो. मग अशावेळी प्रत्येक सर्वसामान्यांना शेतकरी बांधवांना तात्काळ कर्ज उपलब्ध होईल असे कार्ड उपलब्ध आहे.

 

हे creadit card कार्ड आपण कोणत्याही बँकेत दाखवल्यास आपणाला तात्काळ कर्ज उपलब्ध होते. यासाठी सुमारे तीन लाख ते 30 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. ही योजना भारत सरकार द्वारे जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचे नाव आहे किसान क्रेडिट कार्ड योजना.(Kisan creadit Card)

 

हे एक प्रकारचे शेतकऱ्यांसाठी चे क्रेडिट कार्डच आहे. जे 1998 ला सरकारने जारी केले होते. हे कार्ड शेतकरी कोणत्याही बँकेत दाखवल्यास त्यांना त्यांच्या जमिनीच्या प्रमाणात तात्काळ कर्ज दिले जाते. या कार्डद्वारे मिळालेल्या कर्जाला तीन लाखापर्यंत सात टक्के व्याजदर असतो.Creadit Card loan

 

या किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन व ऑफलाईन असे दोन्ही प्रकारे अर्ज करता येतात. हे कर्ज प्राप्त करताना शेतकऱ्यांना शेतीचा नकाशा, बँक पासबुक प्रत, pan card पॅन कार्ड, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे ही सादर करणे आवश्यक असतात.

 

सविस्तर माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

 

https://pmkisan.gov.in/

 

यासाठी सविस्तर माहिती वेबसाईटवर तर पाहता येईलच याशिवाय आपण राष्ट्रीयकृत बँकांमध्ये याबाबत सविस्तर चौकशी करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -