Saturday, August 9, 2025
Homeब्रेकिंगमिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 10 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाहीत. दुसरीकडे ही बातमी पसरताच मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिथुनदा बरे व्हावेत म्हणून त्यांचे चाहते प्रार्थनाही करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -