सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. सरकारी नोकरी करण्याची ही मोठी सुवर्णसंधीच आहे.जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी ही तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.
या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत..आयडीबीआय बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे. आयडीबीआय बँकमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे.
12 फेब्रुवारीपासून या भरती प्रक्रियेस सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला http://www.idbibank.in या साईटवर भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. http://www.idbibank.in साईटवर जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून 203 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 20 ते 25 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची हे ऑनलाइन टेस्ट घेतली जाईल आणि त्यानंतर मुलाखत देखील घेतली जाईल.
मुलाखत आणि परीक्षेतूनची उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 1000 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.