Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगसेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच...

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे आता नोकरी शोधणाऱ्यांना नो टेन्शन असणार. कारण थेट मोठी संधी चालून आलीये. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. विशेष म्हणजे पदवीधरांसाठी ही संधी आहे.

6 मार्च 2024 च्या अगोदरच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे इच्छुकांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अटी ही लागू करण्यात आलीये. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर मान्यता प्राप्त विद्यापाठीची पदवी तुमच्याकडे असायला हवी.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेनंतरचे उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 800 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -