Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रPM किसान योजनेचा सतरावा हप्ता लवकरच सरकारने घेतलाय हा निर्णय

PM किसान योजनेचा सतरावा हप्ता लवकरच सरकारने घेतलाय हा निर्णय

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना (PM Kisan Yojana) सुरु केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, हाच या योजनांमागील उद्देश आहे. शेतकऱ्यांसाठीची अशीच एक

योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात

जमा झाले आहेत.

देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Yojana) आत्तापर्यंत 16 हप्ते मिळाले आहेत. 17 व्या हप्त्याची देशभरातील शेतकरी प्रतीक्षा करत आहे. अशातच आता हा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, श्रेय सन्मान निधीचा 17वा हप्ता शतकऱ्याना मिळण्यापूर्वी केंद्र सरकार त्याचे मूल्यमापन करणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी, नीती आयोगाशी

संबंधित विकास देखरेख

आणि मूल्यमापन कार्यालयाने या मूल्यमापनासाठी निविदा मागवल्या

आहेत. विशेष म्हणजे पीएम किसान योजनेवर केंद्र सरकार दरवर्षी 60,000

कोटी रुपये खर्च करत आहे.

मूल्यांकन करण्याचा

उद्देश काय?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचेमूल्यांकन करण्याचा उद्देश काय? असा सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तर या योजनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा

किती प्रमाणात तसेच,

थेट लाभ हस्तांतरण हा शेतकऱ्यांचे समाधान

करण्याचा आदर्श मार्ग आहे का? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

24 राज्यांमध्ये होणार सर्वेक्षण

केंद्र सरकारने 2024-25 या वर्षात या योजनेसाठी 60,000 कोटी रुपये राखून

ठेवले आहेत. जे गेल्या आर्थिक वर्षाच्याआणि सुधारित

अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणेच आहेत. या योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी 24 राज्यांमधील किमान 5000 शेतकऱ्यांना सर्वेक्षणात समाविष्ट केले जाईल, त्यापैकी टॉप 17 राज्यांमध्ये सुमारे 95 टक्के पीएम किसान लाभार्थी आहेत. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 3], अॅप डाउनलोड करा करता येईल. यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना या योजनेच्या पैशातून खते व बियाणे वेळेवर खरेदी करता यावीत. यासाठी सरकार ही

मदत करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -