Homeइचलकरंजीइचलकरंजीत कर्जाच्या वसुलीला कंटाळून एकाची आत्महत्या

इचलकरंजीत कर्जाच्या वसुलीला कंटाळून एकाची आत्महत्या

इचलकरंजीतील गाव भाग परिसरातील जामदार गल्ली येथे राहणारे मधुकर श्रीपती मोरे वय 52 यांनी कर्जाच्या वसुलीच्या तगात्याला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकताच घडली आहे.

 

त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे आता पोलीस तपास करत आहेत. मोरे हे मूळचे खिद्रापूर येथील असून ते आपल्या उदरनिर्वाहासाठी इचलकरंजीत गेल्या 30 वर्षापासून रहात आहेत. ते नदीच नका परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -