कौटुंबिक वादातून नैराश्याने महिला आपल्या साडे सतरा महिन्याच्या मुलासोबत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदय द्रावक घटना चिकोडी तालुक्यातील मांगणुर या गावात घडली आहे. गायत्री वाघमारे वय 26 आणि दीड वर्षाचा मुलगा कुशाल वाघमारे असे मयूर देवी आई व मुलाचे नाव आहे घरात काही शिल्लक कारणामुळे भांडण झाल्याने निराशेतून विवाहितेने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजते पण आत्महत्या का केली याविषयी नेमकं कारण समजू शकले नाही याप्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे दरम्यान सदरच्या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -