आज मार्केट कसे असेल? कोणते शेअर्स खरेदी करावे? कोणते सेल करावे? याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये घडणाऱ्या सर्व मूव्हमेंटवर रोजची काय असेल स्थिती? आणि या सर्व माध्यमातून दिवसागणिक बक्कळ नफा कसा कमावता येईल. यावर आधारित दररोज प्रॉफिटच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे स्टॉक्स कोणते?
अशा वरील सर्व बाबींवर उपयोगी ठरतील अशा काही आम्ही अभ्यासलेल्या अंदाजानुसार चांगल्यातल्या चांगल्या स्टॉकची मूव्हमेंट टिप्स ( दररोजचे अंदाज) आम्ही ताजी बातमी च्या सर्व दर्शकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या मार्केटबद्दल…
आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 रोजी खालील दिलेल्या स्टॉक मध्ये चांगली मूव्हमेंट होईल अशी शक्यता आहे.
WELSPUNLIV 175
BUY ONLY ABOVE 176
For TARGET 180/185/193
SOBHA(1864)
SELL BELOW 1849
FOR TARGET 1834/1804/1785
MUTHOOTFIN (1955)
SELL BELOW 1950
FOR TARGET 1935/1920/1900
BHARTIHEXA (1397)
SELL BELOW 1391
FOR TARGET 1380/1365/1350
PRAJIND (779)
SELL BELOW 772
FOR TARGET 764/755/740
RISK ALWAYS 2/3% PER POSITION असेल.
वर दिलेले स्टॉक हे फक्त स्टडी purpose साठी पोस्ट केलें आहेत
आज दिनांक 03 OCTOBER रोजी भारतीय शेअर मार्केट सकाळी GAP DOWN (25600 NEAR ABOUT) ओपन होतिल अशी शक्यता आहे.
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अर्थतद्याचा सल्ला घ्यावा ही विनंती.
अधिक महिती साठी संपर्क-
श्री अमर पाटील.(प्रोेशनल ट्रेडर् आणि ट्रेनर).
मोबाइल – 9595755549