चलकरंजी सांगली रोडवर असणाऱ्या राजकेशल जवळ एसटी व टूलरचा अपघात एक ठार रस्त्याची कामे संत गतीने चालू असल्यामुळे अपघात फायबर वायर तुटून टू व्हीलर अडकल्यामुळे झाला अपघात एसटीच्या मागील बाजूस टू व्हीलर चालक गेल्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू या अपघाताला कोण जबाबदार प्रशासन की बांधकाम विभाग गेलेला जीव परत येणार का अपघात होताच घटनास्थळी बग्यांनी मोठी गर्दी केली होती तर वाहनांच्या लांबच लांब रांगा
बाळासाहेब चौगुले मृत्युमुखी वाहनधारक पडलेले यड्राव गावचे रहिवासी बालाजी समूह इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामाची भाजप कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा केला आहे वाहतूक सुरळीत केली आहे नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला होता