पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत (East Central Railway) एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीमधून ‘अर्धवेळ दंत सर्जन’ (Part Time Dental Surgeon) पदे भरली जाणार आहेत. यासाठी एकूण 02 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. तरी जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 02 मे 2025 आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्ती काय असतील याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव (East Central Railway Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘अर्धवेळ दंत सर्जन’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 53 वर्ष वयोमर्यादा देण्यात आली आहे.
वेतन –
उमेदवारांना अर्धवेळ दंत सर्जन या पदासाठी दरमहा Rs. 55,300/ वेतन दिले जाणार आहे.
निवड प्रक्रिया – मुलाखती (East Central Railway Recruitment 2025)
मुलाखतीचा पत्ता – सेंट्रल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल/पटणा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2025
महत्वाच्या लिंक्स (East Central Railway Recruitment 2025) –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.