Friday, June 27, 2025
Homeमहाराष्ट्रपती-पत्नीची गळफास, मुलांचे मृतदेह बेडवर आणि...

पती-पत्नीची गळफास, मुलांचे मृतदेह बेडवर आणि…

छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील बागबहारा येथील सरकारी क्वार्टरमध्ये बुधवारी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले आहेत.

त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. या घटनेचे कारण सध्या तरी कळू शकलेले नाही.

मृतांची ओळख पटेवा पोलीस ठाण्यातील चिरको गावातील रहिवासी असलेले पती बसंत पटेल (४१), पत्नी भारती पटेल (३८), मुलगी सेजल पटेल (१२) आणि मुलगा कियांश पटेल (४) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारती पटेल आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह बेडवर आढळले, Chhattisgarh Mahasamund Suicide तर बसंत पटेल यांचा मृतदेह फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. बसंत पटेल हे आदिवासी कल्याण विभागाच्या ब्लॉक ऑफिसमध्ये शिपाई म्हणून काम करत होते. या सामूहिक आत्महत्येमागील कारणांचा पोलिस सखोल तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -