Thursday, February 19, 2026
Homeक्रीडाRavindra Jadeja चं सलग चौथं अर्धशतक, लॉर्ड्स टेस्ट रंगतदार स्थितीत, विजयासाठी 30...

Ravindra Jadeja चं सलग चौथं अर्धशतक, लॉर्ड्स टेस्ट रंगतदार स्थितीत, विजयासाठी 30 धावांची गरज, टीम इंडिया जिंकणार?

रवींद्र जडेजा याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टी ब्रेकपर्यंत नॉट आऊट 56 रन्स करत टीम इंडियाला 9 विकेट्स गमावून 163 धावांपर्यंत पोहोचवलं आहे. टी ब्रेकपर्यंत मोहम्मद सिराज 2 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने टीम इंडियासमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात विजयासाठी आणखी 30 धावांची आणखी गरज आहे. त्यामुळे तिसरा सामना कोण जिंकणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -