Friday, August 1, 2025
Homeइचलकरंजीबेनाडे खुनातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

बेनाडे खुनातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

रांगोळी (ता. हातकणंगाले) येथील ग्रामपंचायत सदस्य लगइन बेनाई खून याच्या प्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी अटक केलेल्या आड संशयीत आरोपीच्या पोलिस कोठडीत ३१ जुलैपर्यंत बाद इशली. या गुन्द्रातील आणखी चीपा संशयितांचा राजारामपुरी पोलीस शोध घेत आहेत.

 

१० जुलै रोजी सायंकाळी बेनराई वाचे संशयीत विशाल यस्ते आकाश उर्फ माया पस्ते, संस्कार सावई, अजित चुडेकर, लक्ष्मी पस्ते, युवराज उर्फ यशवंत संकपाळ, सिकंदर मुल्ला आणि आशिष शिवे बानी अपहरण केले गडहिस्लज मध्ये नेऊन खून केला. या प्रकरणी प्रारंभी पाच जणांना व नंतर तिघांना अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -