11 ऑगस्टपासून एसबीआयच्या काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवर (जसे की युको बँक, सेंट्रल बँक, करूर वैश्य बँक) देण्यात येणारे ₹50 लाख ते ₹1 कोटी रुपयांपर्यंतचे मोफत हवाई अपघात विमा कव्हर बंद केले जाईल.
1 ऑगस्टपासून UPI अॅप्सद्वारे दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासण्याची परवानगी आहे आणि लिंक केलेले बँक खाते फक्त 25 वेळा पाहता येईल. Autopay व्यवहार केवळ ठराविक तीन वेळेच्या स्लॉटमध्येच प्रक्रिया होणार आहेत. विमानाच्या इंधन दरांमध्येही 1 ऑगस्टपासून बदल झाला असून, त्याचा परिणाम विमान भाड्यावर होऊ शकतो .