येथील स्टेशन मार्गावरील रेणुका पानपट्टीवर कारवाई करत पोलिसांनी विविध कंपन्यांचा पाला, मुगंधी सुपारी, तंबाखुजन्य गुटखा आणि रोख ११०० रुपये आमा ११ हजार ७०२ रुपयांचा मुद्देमाल जप केला आहे.
पोलिसांनी बेकायदेशीरपणे गुटखा विक्रीप्रकरणी शंकर बाबा पाटील (वय ६०, रा. म्हालींग मळा, कबनूर) यांना ताब्यात घेतले आहे. सुनिल बाईत यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शंकर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.




