Thursday, February 19, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी: धूमस्टाईलने महिलेचे दीड तोळ्याचे गंठण लांबविले

इचलकरंजी: धूमस्टाईलने महिलेचे दीड तोळ्याचे गंठण लांबविले

बेधील बाषणे गल्ली परिसरात दुचाकीवरुन निघालेल्या महिलेच्या

 

राज्यातील १ लाख २० हजार रूपये किंमतीचे दीड तोळ्याचे मिनी गंठण चोरट्याने धूम स्टाईलने लंपास केले. या प्रकरणी मनोरमा राहुल पारकर (वय ३९ रा. उजळाईवाडी कोल्हापूर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाबाबत माहिती अशी, मनोरमा पारकर या आपल्या ज्युपिटर मोपेड (एमएच ०९ डीएल ७०३०) वरुन बावणे गल्ली येथून आईला भेटून परत निघाल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने पारकर यांच्या गळ्यातील दीड तोज्याचे १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठन हिसडा माकन बोरले आणि तो सातपुते गल्लीच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेला. पारकर बांचा आरडा ओरडा ऐकून काही नागरिकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नाही. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असून त्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -