Friday, January 30, 2026
Homeअध्यात्मएक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस सकाळी उठल्यावर ही तीन कामे करा :...

एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस सकाळी उठल्यावर ही तीन कामे करा : संपूर्ण वर्ष सुखाचे समृद्धीचे जाईल, कसलीच अडचण येणार नाही

 

एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस
सकाळी उठल्यावर ही तीन कामे करा : संपूर्ण वर्ष सुखाचे समृद्धीचे जाईल, कसलीच अडचण येणार नाही

मित्रांनो एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस सकाळी उठल्यावर ही तीन कामे करा यामुळे संपूर्ण वर्ष सुखाचे समृद्धीचे जाईल, कसलीच अडचण येणार नाही. आणि येणाऱ्या नववर्षात आपली भरपूर प्रगती होईल.

ही तीन कामे अतिशय श्रद्धेने आणि अंतकरण पूर्वक करावीत त्यामुळे आपणाला ही जी सेवा आपण करणार आहोत त्याचा लाभ नक्की मिळेल फारसा विषयांतर न करता मित्रांनो आता आपण सरळ कोणती कामे आहेत ते आपण जाणून घेऊ.

मित्रांनो एक जानेवारी हा वर्षातील पहिला दिवस या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा आणि आंघोळ करून सूर्याला अर्ध द्या.. म्हणजेच काय तर सूर्याला पाहत एक तांब्याची धार सूर्याला नमस्कार करत खाली होता. आणि हे ताब्यावर पाणी हळुवार होत असताना ओम कृनी सूर्याय नमः हा मंत्र अकरा वेळा होता. त्यामुळे सूर्याची जी काही प्रकर सूर्यकिरण असतील त्याचा प्रभाव आपणावर होऊन आपल्या आयुष्य प्रभावित होईल अनेक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आपणाला काम करण्यासाठी प्राप्त होईल.

दुसरे काम आहे ते म्हणजे मित्रांनो आंघोळीनंतर लगेचच आपल्या देवघरा जवळ आपण बसा तुम्ही ज्या देवाला श्रद्धा ठेवला आहात किंवा ज्या देवाला तुम्ही मानता त्याचं नाव घेत किंवा स्वामी समर्थांचं नाव घेत देवा घरातील सर्वांना आरोग्य चांगले लाभो दे, घरातील प्रत्येकाच्या प्रयत्नाला यश येऊ दे. करावर येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊ देत अशी प्रार्थना करा.

आणि यानंतर आपल्या घरातील जेष्ठ म्हणजेच आई वडील आजोबा मोठे भाऊ बहीण हे जे कोण असतील त्यांना नमस्कार करा आणि जर कोणी नसेलच तर त्यांच्या फोटोला नमस्कार श्रद्धेने करत आपणाला चांगले आयुष्य लाभू दे आपली चांगली प्रगती होऊ दे आणि आपल्या घरावर त्यांचे देखील चांगले लक्ष राहू दे अशी मनःपूर्वक प्रार्थना करा.

मित्रांनो साहजिकच यामुळे आपणाला नक्कीच येणारी नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -