Tuesday, January 13, 2026
Homeअध्यात्मरोज रात्री झोपण्याआधी 'हे' एक नाव बोलून झोपा : येणारा दिवस खूप...

रोज रात्री झोपण्याआधी ‘हे’ एक नाव बोलून झोपा : येणारा दिवस खूप गोष्टी घेऊन येईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींना रोज रात्री झोपण्याआधी आपण जर हे एक नाव बोलून झोपलो तर येणारा दिवस आपल्यासाठी खूप काही नवीन गोष्टी घेऊन येईल. आपला दिवस चांगला जाईल आपल्या हातून जे कार्य कार्य होतील. त्या कार्यामध्ये आपल्याला यश येईल. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येईल सर्वच कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर राहील. त्या कामासाठी बाहेर गेला होता ती सर्व कामे मार्गी लागतील. व स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. जे काही आपण काम करणार आहोत. त्या कामामध्ये आपण यशस्वी होणार आहोत. त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आहेत.

इतकच नाही तर तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील.

स्वामींची ‘ही’ एकच सेवा करा : लगेच अनुभव येतील, मनासारखी सर्व कामे पूर्ण होतील !

घरातील स्त्रिया असतील पुरुष असतील किंवा लहान मुले असतील त्यांनी प्रत्येकाने एक नियम बनवायचा आहे. व त्या नियमानुसार आपले कार्य करायचे आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी न चुकता आपल्याला हे एक नाव बोलायचे आहे. कारण सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या दिवसाची सुरुवात देवाचे नाव घेऊन करतो, त्याच पद्धतीने रात्रीदेखील म्हणजेच दिवसाचा शेवट देखील देवाचे नामस्मरण करूनच करायला हवे. म्हणून दररोज न चुकता रात्री झोपण्यापूर्वी हे एक नाव आपल्याला घ्यायचे आहे. आणि हाच नियम फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. जसे दिवसाची सुरुवात देवाच्या नावानं होते. त्या पद्धतीने दिवसाचा शेवट देखील देवाच्या नावानेच केला पाहिजे.

Health Tips: सुटलेले पोट, वाढलेली चरबी कमी करा फक्त आठ दिवसात : घरगुती सोपा रामबाण उपाय

प्रत्येकानेच रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेऊन झोपले तर येणारा दिवस हा आपल्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे. व त्या दिवशी आपली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. व आपल्याला सुख समाधान समृद्धी सर्वकाही लाभणार आहे. फक्त आपल्याला स्वामींचे हे नाव घ्यायचे आहे. ज्यावेळी या पण रात्रीचे जेवण झाल्यानंतर झोपायला जात असतो. त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे उभा राहून दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे हे नाव म्हणायचे आहे. आणि त्यानंतर झोपायला जायचे आहे. ते नाव म्हणजे ‘ओम नमो स्वामी समर्थ आय नमः’ फक्त हे एवढेच आपल्याला झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती समोर म्हणायचे आहे.

फक्त ‘याच’ राशी होणार सर्वात श्रीमंत, पुढील 15 वर्षे मोठं नशीब : पाहिजे ते मिळणार

एकदम साधा आणि सोपा हा मंत्र आहे नाव देखील आहे. स्वामी समर्थ महाराजांचे हे नाव इतके चमत्कारी आहे. की रात्री झोपताना जर हे नाव घेऊन झोपला तर येणारा दिवस नक्कीच आपल्यासाठी सर्व काही चांगले घेऊन येणार आहे. व आपले कल्याण देखील करणारा आहे. फक्त दररोज न चुकता रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीपुढे किंवा फोटो पुढे आपल्याला ‘ओम नमो स्वामी समर्थ आय नमः’ या मंत्राचा नियमित जप करायचा आहे. किंवा हे नाव दररोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचे आहे. आपली सुरुवात ही देवाच्या नावाने होईल व दिवसाचा शेवटी देवाच्या नावाने होईल. व स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहील.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -