Tuesday, March 10, 2026
Homeअध्यात्मलग्न जमत नाही, वय निघून चालले आहे, करा फक्त हा उपाय, लगेच...

लग्न जमत नाही, वय निघून चालले आहे, करा फक्त हा उपाय, लगेच जमेल: श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आज- काल मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात. बऱ्याच वेळा लग्नाचं वय निघून जात. तरीही विवाह जमत नाहीत. या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुला-मुलींच्या आई-वडिलांना असते.

लवकरात लवकर लग्न जमाव आपल्याला चांगला जोडीदार मिळावा यासाठी ज्योतिष शास्त्रात चांगला उपाय दिला आहे. हा उपाय केल्यास चांगला जोडीदार मिळेल लवकर लग्न होईल आणि अनुरूप जोडीदार मिळेल.

मित्रांनो या बाबीसाठी दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चमचा हळद किंवा शक्य झाल्यास केशर घालून आंघोळ करावी. तसेच गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात थोडी हळद, गूळ आणि भिजलेला चना खायला द्यावी यामुळे तुमचा लवकर विवाह होईल.

वास्तु आणि आणि ज्योतिषशास्त्रानुसार अविवाहित मुला-मुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे. याचे मुख्य कारण आहे की काळरा रंग शनी, राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात.

जे विवाहास बाधक असतात. तुम्ही प्रेम विवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरी या दोन्ही स्थितीत या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे.

अविवाहित मुल-मुली घरापासून दूर राहून नोकरी किंवा अभ्यास करत असतात. जास्त करून रूम शेअर करतात अर्थात भाड्याने घर घेऊन मित्रांसोबत राहतात. जर तुम्ही या प्रकारे राहत असाल तर तुमच्या लग्नात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी आणि मनाप्रमाणे जोडीदार मिळवण्यासाठी आपला बेड दाराजवळ लावायला पाहिजे.

अविवाहित लोकांना या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशाप्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घरातल्या आतल्या बाजूस असायला हवी. ज्यांना आपल्या लग्न ठरविताना अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

लग्न करण्यास इच्छुक असलेल्या मुला-मुलींनी झोपताना दक्षिणेस डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावे.
मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला हवे तेथे एका पेक्षा जास्त दारं असतील.

वास्तु विज्ञाना नुसार विवाह इच्छुक लोकांना आपल्या खोलीत गुलाबी, हलका पिवळा, पांढरा रंग करायला हवा. विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण-पश्चिम भागात लाल फुलांची पेंटिंग लावायला हवी.

विवाहासाठी मुलींना दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी. असे तीन शनिवार करावे याने दृष्ट नजरेने जर विवाहास अडथळे येत असतील तर ते नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमेल.

मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठण करावे. उमा महेश स्तोत्र , पार्वती स्तुती अविवाहित मुलींनी जरूर करावी.

अविवाहित मुला-मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे. विवाह इच्छुक मुलींनी शुक्रवारी देवीला फूल किंवा गजरा अर्पण करावा. असे पाच शुक्रवार न चुकता करावे.

मित्रांनो मी तुम्हाला सांगितले उपायांपेकी तुम्हाला शक्य होतील ते उपाय जरूर करा. जर तुमचे लग्न जमत नसेल तर लवकरात लवकर जमेल. या उपायांचा आतापर्यंत अनेकांनी लाभ घेतला आहे त्यांना यश देखील मिळाले आहे.

वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या माहिती कोशातून तसेच इतर विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती पाहण्यासाठी, वेगवेगळ्या अडचणी समस्या यावरील उपाय पाण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -