Saturday, March 28, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी महानगरपालिकेमध्ये अर्थसंकल्प सादर होत असताना सत्ताधारी व विरोधक नगरसेवक नगरसेवकांचा बहिष्कार

इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये अर्थसंकल्प सादर होत असताना सत्ताधारी व विरोधक नगरसेवक नगरसेवकांचा बहिष्कार

इचलकरंजीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्प होत असताना नगरसेवकांमध्ये उत्साह नाही इचलकरंजी महानगरपालिकेचे या अगोदर दोन अर्थसंकल्प सादर करत असताना प्रशासनामध्ये होती उत्सुकता

 

अर्थसंकल्प सादर होत असताना नगरसेवक नगरसेविका व अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आजचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त कागदावरचा अर्थसंकल्प

 

अर्थसंकल्प सादर होत असताना महिला नगरसेवकांनी सभेमधून घेतला काढता पाय इचलकरंजी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये जनतेच्या मात्र अपेक्षांचा भंग

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -