Wednesday, April 22, 2026
Homeअध्यात्मघरातले आजारपण कायमचे दूर करण्यासाठी गुरुचरित्राचा हा अध्याय रोज सकाळी वाचावा 

घरातले आजारपण कायमचे दूर करण्यासाठी गुरुचरित्राचा हा अध्याय रोज सकाळी वाचावा 

मित्रांनो आजारपण हे प्रत्येकालाच असते त्यासाठी आपण वेगवेगळे दवाखाने दाखवत असतो तर काही सेवा देखील आपण करत असतो तर मित्रांनो घरातल्या आजार पण कायमचे दूर करण्यासाठी आपल्याला स्वामींची ही एक सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दवाखाना देखील दाखवायचा आहे मित्रांनो आपल्याला गुरुचरित्र अध्यायाचे वाचन करायच आहे.

 

दवाखाना कधीच बंद करायचा नाही चांगल्या डॉक्टरांकडून आपण आपला उपचार सुरू ठेवावा आणि त्यासोबत देवाची सेवा सुद्धा करावी ती जोड निर्माण झाली त्या दोन्ही गोष्टी सोबत झाल्या तर रिझल्ट चांगला लागतो आणि आपण या आजारपणातून लवकर बरे होतो म्हणून मित्रांनो आजारपण असेल काही त्रास असेल तर उपचारा सोबतच सेवा करावी फक्त सेवा करून काय होत नाही.

 

एक खास गुरुचरित्राचा अध्यायाबद्दल आहे संपूर्ण गुरुचरित्राचा प्रत्येकाच्या एक विशेष लाभ आहे अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा 14 वा अध्याय रोज सकाळी उठून आंघोळ करून काहीच न खाता न पिता देवघरा समोर बसून अगरबत्ती दिवा लावून गुरुचरित्राचा 14 वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे याचे वाचन जर तुम्ही केला तर तुम्हाला याचा लाभ नक्कीच मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -