Homeइचलकरंजीइचलकरंजी : वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी तिघांना बेड्या

इचलकरंजी : वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी तिघांना बेड्या

हातउसने दिलेल्या पैशांच्या व्याजासाठी विवाहितेला वैश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. उज्वला बळीराम दोरुगडे आणि युनूस सैफुद्दीन गवंडी (वय ५७ दोघे रा. सहारानगर रुई) अशी त्यांची नांवे आहेत.

इचलकरंजी : लग्राचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

या प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली. तर मुख्य सूत्रधार सर्जेराव कुंभार अद्याप फरार आहे. अडचणीच्या काळात हातउसने घेतलेल्या ७ हजार रुपयांच्या व्याजासाठी तगादा लावत आर्थिक आणि शारीरिक छळ प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद नोंद करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘स्मार्ट उपस्थिती’, Botद्वारे ऑनलाईन हजेरी १५ जूनपासून अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

तर दिलेल्या पैशांच्या व्याजासाठी तगादा लावत पीडितेला परपुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेला विनायक सुरेश पोवार (वय २७ रा. सहारानगर रुई) हा पोलिस कोठडीत आहे.

सोलापूरमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा

पीडित महिलेचा छळ करणाऱ्या उज्वला दोरुगडे व युनूस गवंडी या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दोरुगडे हिचा रक्तदाब वाढल्याने तिला इंदिरा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे.

वडिलांचा कारखाना, भाऊ परदेशात नोकरीला; एम.टेक विशालचा टोकाचा निर्णय, MIDC रोडवर धक्कादायक घटना

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -