Homeराजकीय घडामोडीराजीनामा झाला, आंदोलन संपलं, आता सीजेपी काय करणार, कॉकरोचची सर्वात मोठी घोषणा;...

राजीनामा झाला, आंदोलन संपलं, आता सीजेपी काय करणार, कॉकरोचची सर्वात मोठी घोषणा; मोठी अपडेट समोर!

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सीजेपीचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनानंतर सीजेपीच्या तिन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यानंतर आता सीजेपीने आम्ही आमचे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारतर्फे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा तसेच सीजेपीतर्फे आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, आता या आंदोलनलानंतर पुढे काय होणार? सीजेपी नेमकं काय करणार? याबाबतही सीजेपीच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -