Saturday, April 20, 2024
Homeनोकरी10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी !  CRPF मध्ये 9212 जागांसाठी बंपर भरती

10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी !  CRPF मध्ये 9212 जागांसाठी बंपर भरती

10 वी पास उमेदवारांना देशसेवेची संधी मिळणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. तब्बल 9212 जागांसाठी ही भरती जाहीर झाली असून याअंतर्गत कॉन्स्टेबल पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल

एकूण पदे – 9212

भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल

1. कॉन्स्टेबल (पुरुष ) 9105 Posts
2. कॉन्स्टेबल (महिला ) 107 Posts

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 27 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –  उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

आवश्यक कागदपत्रे –

1) आधार कार्ड
2) जातीचा दाखला
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी मार्कशीट (CRPF Recruitment 2023)

निवड प्रक्रिया –

Computer Based Test
Skill Test (Skill Test will be conducted in English and Hindi only)
Physical Standard Test
Documents verification (CRPF Recruitment 2023)
Medical Test.

अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -