SBI ग्राहकांसाठी भेट ! केवळ 4 क्लिक करून घरबसल्या मिळवा पर्सनल लोन, प्रोसेसिंग फी शून्य

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी खुप कमी व्याजदरात पर्सनल लोन (Personal Loan on Low Interet Rates) ऑफर केले आहे. याशिवाय बँकेने म्हटले आहे की, ते ग्राहकांना झीरो प्रोसेसिंग फी (zero Processing Fees) वर कर्ज पुरवतील.
SBI च्या या पर्सनल लोनसाठी (SBI Personal Loan) कोणत्याही वेळी अप्लाय करता येऊ शकते. जर तुम्ही रात्रीच्या वेळी सुद्धा अप्लाय केले तरी काहीही अडचण नाही. तुम्हाला YONO अॅपवर केवळ 4 क्लिक करायच्या आहेत आणि तुम्हाला कर्ज मिळेल.
मात्र, हे कर्ज सर्व लोकांना मिळणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे ठरवलेल्या काही नियमांची पूर्तता करत असतील, त्यांच्यातील सुद्धा निवड झालेल्या ग्राहकांना कर्ज मिळू शकते. या संबंधी जास्त माहिती प्राप्त करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन पाहू शकता.
एसबीआयच्या पर्सनल लोन (SBI Personal Loan) साठी ग्राहकांना अवघे 9.60 टक्के व्याज चुकवावे लागेल. शून्य प्रोसेसिंस फी केवळ 31 जानेवारी 2022 अगोदर कर्ज घेतल्यावरच लागू होईल.

2. यानंतर ‘Avail Now’ वर टॅप करा.
3. नंतर टेन्चर आणि रक्कम भरा.
4. यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी नोंदवा. ओटीपी भरल्यानंतर कर्जाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात
येईल.

Open chat
Join our WhatsApp group