तरुणींना सैन्याच्या वर्दीची भुरळ घालणार्‍याला बेड्या

भारतीय सैन्य दलात भरती झाल्यानंतर २०१८ पासून कर्तव्यावर हजर न होता वर्दीच्या जोरावर तरुणींवर शादी डॉट कॉमवरुन एकजण फसवुणकीचे जाळे टाकत होता. त्‍याला सिंहगड रोड पोलिसांनी अहमदनगर येथून बेड्या ठोकल्य. त्याने पुणे, नगर, लातूर येथे अशाच पध्दतीने तरुणींची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रशांत भाऊराव पाटील (वय ३१ रा. कुंपटगिरी ता. खानापुर जि. बेळगाव) असे अटक केलेल्या संशयित आराेपीचे नाव आहे.

Join our WhatsApp group