इंग्लंडला दणका, भारतीय महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडला नमवत फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडला ४ धावांनी पराभूत केले. याद्वारे भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. अंतिम सामन्यात पोहचतास भारताने आपले पदक निश्चित केले आहे. आता भारताची गाठ फायनल मध्ये दुसऱ्या सेमीफायनलमधील विजयी संघ ऑस्ट्रेलिया किंवा न्युझीलंड यांच्याशी पडेल.

Join our WhatsApp group