इचलकरंजीत सौ. पद्मावती अकिकल यांचे निधनइचलकरंजी/प्रतिनिधी –
गावभाग परिसरातील तोडकर मळा येथील सौ. पद्मावती शंकर अकिकल (वय 68) यांचे सोमवारी रात्री अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुली, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (25 ऑगस्ट) सकाळी 9 वाजता पंचगंगा

Leave a Reply

Join our WhatsApp group