इचलकरंजीत श्रीमती रुक्मिणी काटकर यांचे निधन



इचलकरंजी/प्रतिनिधी –
गावभाग आंबी गल्ली येथील श्रीमती रुक्मिणी आप्पासाहेब काटकर (वय 78) यांचे मंगळवारी सकाळी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्या दैनिक राष्ट्रगीतचे उपसंपादक संतोष काटकर यांच्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (26 ऑगस्ट) सकाळी 9 वाजता पंचगंगा स्मशानभूमीत येथे करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group