बेचील जवाहरनगर परिसरात शनिवारी सायंकाळी इमारतीवर पतंग उडवत असताना मुख्य विद्युतवाहिनीला स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू सुनिल दोडणी (य १६ रा. आदर्श झोपडपट्टी, जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थी आणि इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी वाहनगर परिसरातील कारखान्यात काम करतात. त्यांचा मुलगा रोहित जवाहरनगर हायस्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेत होता. सायंकाळी तो मित्रांसमवेतगत कट्टर परिसरात इमारतीवर त्याला स्पर्श झाल्याने तो जमिनीवर कोलामिडांनी तातडीने त्याला अधिकान्यांनी सांगितले, वेतनातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून एकणारा होता.
