Homeराशी-भविष्यआजचे राशिभविष्य - 30 सप्टेंबर 2026

आजचे राशिभविष्य – 30 सप्टेंबर 2026

मेष: प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : शासकीय कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -