Thursday, May 30, 2024
Homeनोकरी👩‍⚕️ *राष्ट्रीय आरोग्य अभियान : स्टाफ नर्स व वैद्यकीय अधिकारी पदांची भरती...

👩‍⚕️ *राष्ट्रीय आरोग्य अभियान : स्टाफ नर्स व वैद्यकीय अधिकारी पदांची भरती : 20 हजार पगार*

👩‍⚕️ *राष्ट्रीय आरोग्य अभियान : स्टाफ नर्स व वैद्यकीय अधिकारी पदांची भरती : 20 हजार पगार*

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड येथे स्टाफ नर्स व वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

*पदांची नावे-*
वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा

*उमेदवारांनी एकूण पद संख्या,* शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा त्याचबरोबर इतर सविस्तर माहितीसाठी खालील वेबसाईट पहावी.

*अर्ज करण्याची शेवटची तारीख –*
दिनांक ३० जानेवारी २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दूसरा मजला, ओपीडि बिल्डिंग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग, जि. रायगड.

अधिक माहिती खालील प्रमाणे …

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -