Saturday, October 12, 2024
Homeव्हायरल व्हिडिओचालू ट्रॅक्टरचा टायर उडाला हवेत ! व्हिडिओ पहा

चालू ट्रॅक्टरचा टायर उडाला हवेत ! व्हिडिओ पहा

आजकाल सगळ्यांनाच सोशल मीडियाची भुरळ पडली आहे व्हाट्सअप असेल इंस्टाग्राम युट्युब किंवा ट्विटर असो याठिकाणी अकेला व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे वायरल व्हिडीओ पाहायला आवडतात असाच

एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सगळीकडे उसाचा हंगाम सुरू आहे आणि अशातच हा व्हिडिओ वायरल केला गेला आहे या ठिकाणी दिसत आहे की पण एक ट्रॉली पूर्ण उसाने भरलेली आहे.

https://youtu.be/57h3rNdjsoQ

त्याला ट्रॅक्टर सुद्धा जोडला आहे जस ट्रॅक्टर मधील व्यक्ती घोशान ट्रॅक्टर चालू करतो तसे ट्रॉली निसटते आली ट्रॅक्टरचे एक चाक सुद्धा निघून पडतं या व्हिडिओ वरती अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केलेले आहेत.

असे स्टंट कधी अंगलट येतील हे सांगता येत नाही तर दुसऱ्यांना कमेंट केली आहे कीं नशीब कोणती तरी जीवित हानी झालेली नाहीये तिथे उपस्थित असणाऱ्या एका सहकाऱ्याने याचं शूट केलं होतं

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -