Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर: काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पुर्ण करा - पालकमंत्री सतेज...

कोल्हापूर: काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पुर्ण करा – पालकमंत्री सतेज पाटील

काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या एकूण कामांपैकी साधारण ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. जॅकवेल आणि कनेक्टिव्हिटीसह उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या .
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पाहणी करुन उर्वरीत अपूर्ण कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, तहसीलदार मीना निंबाळकर, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी, सहाय्यक अभियंता हेमंत जाधव, पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता भाग्यश्री पाटील, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -