Wednesday, January 14, 2026
Homeमनोरंजनदीपिका पादुकोण-सिद्धांत चतुर्वेदी झाले इंटिमेट, रोमान्सचा जबरदस्त तडका

दीपिका पादुकोण-सिद्धांत चतुर्वेदी झाले इंटिमेट, रोमान्सचा जबरदस्त तडका

अॅमेझॉन ओरिजिनलच्या आगामी ‘गहराइयां’ या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या रोमान्सवर चित्रित झालेला ‘डूबे’ हा ट्रॅक सोमवारी रिलीज झाला. कौसर मुनीर लिखित आणि लोथिका झा यांनी गायलेल्या ‘डूबे गाण्यांचं संगीत ओएएफएफ आणि सावेरा यांनी दिले आहे आणि अंकुर तिवारी यांनी डिझाइन केले आहे.

अंकुरने सांगितले की ‘गहराइयां’चे संगीत कथेसाठी योग्य असावे आणि प्रेक्षकांनी या पात्रांच्या दुनियेत रमून जावे हे पहिल्यापासूनच माझ्या डोक्यात होते. “कबीर, सावेरा आणि आमचे गीतकार कौसर या सर्वांनी गाण्यात तरुणपणाचा फील आणण्यासाठी अभूतपूर्व काम केले आहे आणि लोथिकाच्या स्वरांनी गाण्यात उत्तम ताजेपणा आणि तीव्रता आणली आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -