Monday, July 7, 2025
Homeक्रीडारोहित ‘या’ खेळाडूला संघातून बाहेर काढण्याची दाट शक्यता!

रोहित ‘या’ खेळाडूला संघातून बाहेर काढण्याची दाट शक्यता!

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागला आहे. आता भारताला ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार म्हणून पुनरागमन करू शकतो आणि तो येताच एका युवा खेळाडूला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. श्रेयस अय्यर असे या खेळाडूचे नाव असून त्याला एकदिवसीय संघात संधी मिळणार की नाही हा येणारा काळच ठरवेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -