Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनअनेक चढ-उतारांनंतर बॉबी देओलचे ‘आश्रम’मधून दणदणीत पर्दापण!

अनेक चढ-उतारांनंतर बॉबी देओलचे ‘आश्रम’मधून दणदणीत पर्दापण!

बॉबी देओल हा बाॅलिवूडमध्ये धडाकेबाज अभिनेता म्हणून ओळखला जातो. आज बॉबी देओलचा वाढदिवस आहे. बरसात चित्रपटातून बॉबी देओलने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 6 ऑक्टोबर 1995 रोजी बॉबी देओलचा पहिला चित्रपट ‘बरसात’ प्रदर्शित झाला होता.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील बॉबी देओलसोबत ‘बरसात’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.बाॅलिवूडमधील करिअरमध्ये बॉबी देओलने अनेक चढ-उतार बघितले आहेत.
बाॅबीच्या ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘आश्रम’ या वेब सिरीजना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. मधल्या काळात बॉलिवूडपासून दूर गेलेल्या बॉबीने सलमानच्या ‘रेस 3’मधून पुनरागमन केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -