अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (मंगळवार) त्यांनी कोरोनाचे संक्रमण झाल्याची माहिती दिली. त्या सध्या विलगीकरणात आहेत. शबाना आझमी यांनी इंन्स्टाग्रामवरून याची माहिती देताना, माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. मी सर्व लोकांना विनंती करते की, जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे शबाना आझमी यांनी म्हटलं आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -