Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीनितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

शिवसैनिक संतोष परब भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
– दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज नितेश राणे यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले
– यावेळी दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद झाला
– सरकारी पक्षाने नितेश राणे यांची आणखी 8 दिवस पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी केली
– युक्तीवादानंतर नितेश राणे यांना 8 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
– न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे नितेश राणेंच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला
आता नितेश राणे यांच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्ज करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -