ताजी बातमी ऑनलाईन टीम
शनिवारी जिल्ह्यात २३७९ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये २०८ नवे कोरोना बाधित आढळून आले तर कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात ३०० जण कोरोनामुक्त झाले, जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या २५४० इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख १९ हजार २२२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १० हजार ८०६ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला
इचलकरंजीत सात नवे कोरोना बाधित
शनिवारी सायंकाळी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सात नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये इंडस्ट्रियल इस्टेट २ तर बोहरा मार्केट, सहकारनगर, वसंत कॉलनी, यशवंत कॉलनी आदी भागात प्रत्येकी एका रूग्णाची भर पडली आहे. सध्या ४६ रूग्णावर उपचार सुरू आहेत तर १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यात आढळले २०८ नवे कोरणा बांधीत
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -