Thursday, February 6, 2025
Homeमनोरंजनअभिनेता अभिनय बेर्डे गोव्यात सध्‍या काय करताेय?

अभिनेता अभिनय बेर्डे गोव्यात सध्‍या काय करताेय?

आगामी ‘दिशाभूल’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. अभिनेता तेजस बर्वे, अभिनेत्री अमृता धोंगडे, माधुरी पवार यांच्याबरोबर ‘दिशाभूल’ मध्ये असलेला चौथा अभिनेता कोण? याची उत्सुकता संपूर्ण मराठी प्रेक्षकांना आहे. या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून युवा अभिनेता अभिनय बेर्डे ‘दिशाभूल’ या मल्टीस्टारर मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिनय बेर्डे गोव्यात असून तो ‘या’ चित्रपटाचे शूटिंग करतोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -