Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरप्रेम विवाह केल्याने मारहाण

प्रेम विवाह केल्याने मारहाण

ताजी बातमी ऑनलाइन टीम


कोल्हापूर ; करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणाऱ्या मुलाने प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे चौघांनी त्याच्या घरात घुसून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

तसेच टी.व्ही,फ्रिज,तिजोरी सोलर,पाण्याची टाकी असे साहित्य फोडले..संगिता मिसाळ (वय ४३) यांनी

दिलेल्या फिर्यादीनुसार जुगनू केशव भाट, आरती भाट, प्रकाश उर्फ शुभम भाट, मानसी उर्फ दिव्या भाट (रा. सर्व कंदलगाव) यांच्यावर गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -