Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगकर्नाटकात तणाव वाढला! तीन दिवस शाळा-महाविद्यालये राहाणार बंद

कर्नाटकात तणाव वाढला! तीन दिवस शाळा-महाविद्यालये राहाणार बंद

कर्नाटकात हिजाब घालण्यावरुन वाद चांगलाच चिघळला, कलम 144 लागू
विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी लावला भगवा ध्वज
कर्नाटकात हिजाब घालण्यावरुन वाद चिघळला
कर्नाटक पोलिसांनी कलम 144 केले लागू
बागलकोटमध्ये दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण
पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केला लाठीचार्ज
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला
याबाबत मुख्यंत्री मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -