Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रभुयारी मार्गाची पाहणी करताना महापालिका आयुक्तांवर महिलांनी फेकली शाई

भुयारी मार्गाची पाहणी करताना महापालिका आयुक्तांवर महिलांनी फेकली शाई

महापालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर राजापेठ भुयारी मार्गाची पाहणी करीत असताना काही महिलांनी शाही फेकली. आयुक्तांवर अशाप्रकारे शाई फेकल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जिजाऊ जयंतीच्या दिवशी ‘युवा स्वाभिमान’ने बसविला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसविल्याने प्रशासनाने तो काढला होता. शिवजयंतीला त्याचठिकाणी पुतळा बसविणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने राजापेठ उड्डाणपुलावर असलेला सिमेंटचा ओटा काही दिवसांपूर्वी काढला. या प्रकरणावरूनच आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांवर आज शाई फेकली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -